Timepass 3 | 'टाइमपास ३' चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला | Sakal Media
2022-07-18 2 Dailymotion
'टाइमपास' म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू आणि प्राजूची जोडी आणि त्यांची <br />आगळी वेगळी लव्हस्टोरी. पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनाला हुरहूर लावून <br />अधुरी राहिलेली प्रेमकथा दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आनंद देत पूर्ण झाली. <br /><br />